शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाबाबतचे ‘ते’ वृत्त फेटाळले

By admin | Updated: March 8, 2015 01:28 IST

विदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबत २०१७ पूर्वी माहिती देणाऱ्यांविरुद्ध खटला भरला जाणार नाही, हे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे.

नवी दिल्ली : विदेशातील बँकांमध्ये असलेल्या काळ्या पैशाबाबत २०१७ पूर्वी माहिती देणाऱ्यांविरुद्ध खटला भरला जाणार नाही, हे वृत्त सरकारने फेटाळून लावले आहे. महसूल सचिव शक्तिकांत दास यांनी याबाबत खुलासा करताना स्पष्ट केले की, गुरुवारी चेम्बर आॅफ कॉमर्समध्ये दिलेल्या माझ्या भाषणाचा गैरअर्थ लावण्यात आला. एका मर्यादित आणि लघु अवधीसाठी एकदाच अनुपालनाची सुविधा दिली जाईल, एवढेच म्हणालो होतो. या लघु अवधीचा काळ ठरविण्यात आल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल. चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीने जारी केलेल्या पत्रकात माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावण्यात आला. जी-२० कृती योजनेला वर्षअखेर अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. आम्ही दुसऱ्या देशांसोबत २०१७ किंवा २०१८ अखेर माहितीची देवाण-घेवाण सुरू करणार असल्यामुळे विदेशात कोणाचे खाते आहे, त्यांच्या खात्यात किती पैसा आहे व त्या पैशाचा स्रोत आणि स्वरूप काय हे, हे दडवून ठेवण्यास वावच राहणार नाही, असे दास यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते की, काळ्या पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन कायदा केला जाईल. त्यातहत विदेशातील बँकेतील खातेदारांना कर अधिकाऱ्यांकडे माहिती देणे बंधनकारक असेल. या नव्या कायद्यात उत्पन्न लपविणाऱ्यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूदही असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)