शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Result: गुजरात निकालाचा भाजपला मोठा फायदा! राज्यसभेत बनणार नवा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:00 IST

काल गुजरात निवडणुकीचे निकाल समोर आले, गुजरातमध्ये भाजपने वर्चस्व काय राखले आहे. भाजपने १५६ जागांवर विजय मिळवले आहे.

काल गुजरात निवडणुकीचे निकाल समोर आले, गुजरातमध्ये भाजपने वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने १५६ जागांवर विजय मिळवला आहे. विरोधकांचा भाजपाने सुफडा साफ केला. आता या विजयामुळे भाजपला मोठा फायदा होणार आहे. भाजपने आपलाच विक्रम मोडत नवा विक्रम केला आहे. आता भाजप राज्यसभेतही नवा विक्रम या विजयामुळे करणार आहे.

यामुळे भाजप राज्यसभेत मजबूत होणार आहे. लवकरच आता गुजरातमधून भाजपच्या ११ खासदारांची नियुक्ती होणार आहे. सध्या गुजरातमधून भाजपचे ८ खासदार आहेत, आता विधानसभेत जागा वाढल्यामुळे ही संख्या ११ होणार आहे. पुढच्या राज्यसभेत तीन जागांसाठी भाजपकडून तीन खासदारांना संधी देण्यात येणार आहे. 

Agniveer Female Bharti 2022: आता मुलीही होणार 'अग्निवीर', 40 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

भाजपला एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत चार पैकी दोन अतिरिक्त जागा आणि जून 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत अन्य चार पैकी आणखी एक जागा मिळून गुजरातमधील राज्यसभा खासदारांची एकूण संख्या 11 वर जाईल. सध्या हिमाचल, दिल्ली, पंजाब, तेलंगणा आणि उत्तराखंड ही पाच राज्ये आहेत जिथे राज्यसभेच्या सर्व जागा एकाच पक्षाकडे आहेत. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा