शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात भाजपाला बहुमत

By admin | Updated: October 20, 2014 05:43 IST

विधानसभेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढविणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत रविवारी हरियाणाची सत्ता काबीज केली

चंदीगढ : विधानसभेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढविणाऱ्या भारतीय जनता पार्टीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत रविवारी हरियाणाची सत्ता काबीज केली. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना गतवेळेच्या तुलनेत २५ जागांचा फटका बसला. गेले एक दशक सत्तेबाहेर राहिलेल्या तुरुंगातील ओम प्रकाश चौटाला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदलास १९ जागांसह विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष होण्यावर समाधान मानावे लागले.गेल्या निवडणुकीत केवळ चार सदस्य असलेल्या भाजपाला या वेळी मिळालेले दसपटीहून अधिक यश हा मोदीलाटेचा करिष्मा मानला जात आहे. गेल्या वेळी ४० जागा जिंकून, इतरांच्या मदतीने सत्तेवर आलेल्या काँग्रेसला या वेळी फक्त १४ जागांवर समाधान मानावे लागले. लोकदलालाही मोठा फटका बसला व त्यांची सदस्यसंख्या ३१वरून २०पर्यंत खाली आली. राज्याच्या १३ जिल्ह्यांमधून तर या पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. विशेषत: पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा टिकवून ठेवणाऱ्या पक्षाची ही घसरण विशेष लक्षणीय आहे. (वृत्तसंस्था)