शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:44 IST

७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. अनेक मतदारसंघांत बंडखोरांचे अर्ज कायम असल्याने मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत. 

विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी १३०२ उमेदवार रिंगणात आहेत. २० जिल्ह्यांतून १७६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी १३७२ अर्ज वैध ठरले. ७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

गुरुवारी या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतर आता अनेक मतदारसंघांत बंडखोरांचे अर्ज कायम असल्याने मैत्रिपूर्ण लढती होणार आहेत. 

११ ‘मैत्रिपूर्ण’ लढती

एकीकडे महाआघाडीत सारे काही अलबेल आहे असे सांगण्याचा प्रयत्न नेते करीत असले तरी ११ जागांवर आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत. कहलगाव, वैशाली, नरकटियागंज, सिकंदरा, सुल्तानगंज, बछवाडा, राजापाकर, बिहार शरीफ, करगहर, चैनपूर, बेलदौर या मतदारसंघांत  ‘मैत्रिपूर्ण’ लढती होतील.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election 2025: 1302 Candidates Vie for 122 Seats

Web Summary : Bihar's second phase sees 1302 candidates contesting 122 seats across 20 districts. After withdrawals, 1372 applications are valid. Despite alliance claims, 11 constituencies face 'friendly' fights within the Mahagathbandhan, including key areas like Kahalgaon and Vaishali, leading to potentially split votes.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५National Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीElectionनिवडणूक 2024