शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
3
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
4
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
20
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:51 IST

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या निकालासाठी आज मतमोजणी सुरू आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, राज्यात कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला सत्ता मिळणार, हे आज स्पष्ट होईल. बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभा जागा असून, सरकार स्थापन करण्यासाठी नेमक्या किती जागांची आवश्यकता आहे, हे जाणून घेऊयात.

बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. कोणत्याही विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करणे आवश्यक असते. बहुमतासाठी एकूण जागांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे. म्हणजेच बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १२१ किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकणे आवश्यक आहे.

एनडीए आणि महाआघाडीत यांच्यात टक्कर

एखादा पक्ष स्वतंत्रपणे किंवा युतीद्वारे विधानसभेत बहुमत मिळवू शकतो. बिहारमध्ये सध्या दोन प्रमुख आघाड्या आहेत, ज्यात एनडीए (भाजप, जेडीयू) आणि महाआघाडी (आरजेडी, काँग्रेस)  यांचा समावेश आहे. एनडीए किंवा महाआघाडी यापैकी कोणत्याही आघाडीने १२२ जागा जिंकल्या तर, त्या आघाडीला बहुमत मिळेल आणि ती बिहारमध्ये पुढील सरकार स्थापन करू शकेल.

मतमोजणी सुरू

बिहारमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडली. सध्या ४६ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली आणि आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकेल, तसतसे एनडीए किंवा महाआघाडी यापैकी कोणाला १२२ चा जादुई आकडा गाठता येतो, हे निश्चित होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: Seats Needed for Government Formation Explained Simply!

Web Summary : Bihar election counting underway; 121 seats needed for government. NDA and Mahagathbandhan are key contenders. Results hinge on final EVM tallies.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवPoliticsराजकारण