शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:03 IST

Air India Flight, Metal Blade in food : या घटनेनंतर कंपनीने आपली चूक मान्य केली.

Air India Flight, Metal Blade in food :विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. आता एअर इंडियाच्याविमानात एक विचित्र घटना घडली आहे. प्रवाशाच्या जेवणात चक्क ब्लेडचा तुकडा सापडला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरिअन्स ऑफिसर राजेश डोग्रा यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आणि चूक मान्य केली. 

एअर इंडियाचे स्पष्टीकरण...राजेश डोगरा म्हणाले, "आमच्या एका फ्लाइटमधील प्रवाशाच्या जेवणात ब्लेडचा तुकडा आढळला. तपासणीनंतर समजले की, हा तुकडा भाजीपाला कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनचा आहे. या घटनेनंतर आम्ही भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.  

न शिजवलेले अन्न दिल्याचा प्रवाशाचा आरोप दरम्यान, यापूर्वी एअर इंडियाच्या नवी दिल्ली-न्यूयॉर्क फ्लाइटच्या 'बिझनेस' क्लासमधील एका प्रवाशाने कंपनीवर न शिजवलेले अन्न दिल्याचा आरोप केला आहे. त्याने 'एक्स'वर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. तर, दुसऱ्या एका घटनेत प्रवाशाने फ्लाइटमधील 35 पैकी किमान 5 सीट बसण्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले. पण, अद्याप कंपनीकडून याबाबत कुठलीही प्रतक्रिया आलेली नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल