शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार ठेवीदारांचे १३०० कोटी अडकले बीएचआर : प्रमोद रायसोनी व संचालकांची जेलवारी सुरूच

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार व फसवणुकीचे वादळ वाढत असताना पहिली खबर ही रामानंद नगर पोलीस स्टेशन दाखल झाली. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेली संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी व संचालक मंडळाची जेलवारी आजपर्यंत सुरुच आहे. सुमारे २८ हजार ठेवीदारांची अंदाजे १३०० कोटी रुपयांची रक्कम विविध शाखांमध्ये अडकलेली आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार व फसवणुकीचे वादळ वाढत असताना पहिली खबर ही रामानंद नगर पोलीस स्टेशन दाखल झाली. २ फेब्रुवारीपासून सुरू झालेली संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी व संचालक मंडळाची जेलवारी आजपर्यंत सुरुच आहे. सुमारे २८ हजार ठेवीदारांची अंदाजे १३०० कोटी रुपयांची रक्कम विविध शाखांमध्ये अडकलेली आहे.
शिवकॉलनीतील रहिवासी शिवराम चावदस चौधरी या सेवानिवृत्त शासकीय कर्मचार्‍यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला २ फेब्रुवारी २०१५ रोजी २५ लाख ८१ हजार ८०२ रुपयांच्या फसवणुकीची पहिली फिर्याद दिली आहे. त्या पाठोपाठ जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जामनेर पोलीस स्टेशन, एरंडोल, चोपडा, भडगाव या ठिकाणी गुन्हे दाखल होऊ लागले.
२ फेब्रवारी रोजी अटकसत्र
रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास प्रमोद रायसोनी यांच्यासह संचालकांचे अटकसत्र सुरू झाले. जिल्हा न्यायालयात या सर्वांना पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर प्रमोद रायसोनी यांच्यासह संचालकांविरुद्ध राज्यभरात गुन्हे दाखल होऊ लागले. पहिल्या गुन्‘ातील पोलीस कोठडी संपली की दुसर्‍या गुन्‘ात या संशयितांना ताब्यात घेणे सुरू झाले.
राज्यभरात ५८ ठिकाणी गुन्हे दाखल
बीएचआर पतसंस्थेच्या सहा राज्यांमध्ये २६४ शाखा आहेत. सहकार आयुक्तांकडून झालेल्या चौकशी दरम्यान १६०७ कोटी रुपयांच्या बेनामी ठेवी समोर आल्या होत्या. राज्यभरातील ५८ ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष व संचालक व त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल आहेत. जळगाव जिल्‘ात सात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. राज्यभरातील २८ हजार ठेवीदारांचे सुमारे १३०० कोटी रुपये अडकलेले आहेत.

प्रमोद रायसोनींसह संचालक आरोपी
अपहार व फसवणुकीच्या प्रकरणात संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडिया, मोतीलाल ओंकार जिरी, सुरजमल भबुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ माळी, भगवान हिरामण वाघ, डॉ.हितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, ललिता राजू सोनवणे, प्रतिभा मोतीलाल जिरी, सुकलाल शहादू माळी, यशवंत ओंकार जिरी अशा १५ जणांना आरोपी केले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ात संचालक मंडळासोबतच शाखा व्यवस्थापक व वसुली अधिकारी यांना आरोपी करण्यात आले आहे.