थिम्पू : आपल्या तडाखेबंद भाषणाने टाळ्यावर टाळ्या मिळवत निवडणूक जिंकणार्या मोदी यांना भूतानमधील भाषणानंतर चुकल्यासारखे होणार आहे. निवडणुकीच्या झंझावातात टाळायंवर टाळ्या घेणा-या मोदी यांना भूतानमधील भाषणानंतर हे सुख अनुभवता येणार नाही. भूतानमध्येही त्यांच्या भाषणाची वाहवा होईल; पण टाळ्या मात्र पडणार नाहीत. भूतानमध्ये टाळीबाबात एक समज असून तो येथील जनमानसात पक्का रुजलेला आहे. भूतानमधील समजानुसार टाळी वाजवल्यास अतृप्त आत्मे पिच्छा धरतात. त्यामुळे तिथे टाळ्या वाजवल्या जात नाहीत. याच कारणामुळे मोदी यांचे भाषण कितीही चांगले झाले तरीही भूतानमध्ये कोणीही टाळ्या वाजवणार नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}