बार्शी नगरसेवक अपात्र जोड

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:13+5:302015-06-25T23:51:13+5:30

भाजपकडून निर्णयाचे स्वागत : मिरगणे

Barshi Corporator ineligible attachment | बार्शी नगरसेवक अपात्र जोड

बार्शी नगरसेवक अपात्र जोड

जपकडून निर्णयाचे स्वागत : मिरगणे
नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिलेल्या नगरसेवकपद अपात्रतेच्या आदेशाची माहिती पत्रकार परिषदेत भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी दिली. मिरगणे म्हणाले, या निकालामुळे भाजप नेतृत्वाखालील सरकार पदाचा गैरवापर करणार्‍यांना पाठीशी घालत नाही हे सिद्ध झाले आहे. ते पुढे म्हणाले, नगरपालिकेतील सुजल निर्मल योजना आणि भुयारी गटार योजना या योजनांच्या कंत्राटकामामध्ये वाढीव मूल्यांकन केल्याबाबत आणि वाढीव दराने निविदा मंजूर केल्याबाबत शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शासनाने या कामांना स्थगिती देऊन चौकशीचा निर्णय घेतल्याचे सांगत जरी पालिकेत आमचा एकही नगरसेवक नसला तरी सर्वसामान्यांच्या हितास्तव आपण पक्षीय पातळीवर प्रयत्न करून विरोधकाची जबाबदारी पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Barshi Corporator ineligible attachment