शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्यात दारूपार्टी; २६१ जणांना अटक

By admin | Updated: December 24, 2016 01:30 IST

संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरातमधील एका दारू पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल २६१ जणांना अटक केली आहे. अटक

बडोदा : संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरातमधील एका दारू पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल २६१ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये काही बडे उद्योजक, महिला आणि हाय-प्रोफाइल मंडळींचा समावेश आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) माजी कमिशनर चिरायु अमीन हेही त्या पार्टीला उपस्थित होते आणि त्यांचादेखील अटक झालेल्यांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येते.पोलिसांनी बडोद्यातील एका फार्म हाऊसमधून या सर्वांना अटक केली आहे. या फार्म हाऊसमध्ये एका विवाहाच्या निमित्ताने दारूची पार्टी सुरू होती. गुजरातमध्ये संपूर्ण दारूबंदी असतानाही तिथे सर्वांना मद्य दिले जात होते. त्यामुळे त्या सर्वांना अटक करण्यात आली आणि पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. चिरायु अमीन गुजरातमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. ते अलेम्बिक लिमिटेडचे चेअरमन आहेत. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल १२00 कोटी रुपये इतका आहे. आईपीएल कमिशनर व्यतिरिक्त ते बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदीही काही काळ ते होते. (वृत्तसंस्था)