शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बदायूँ बलात्कार प्रकरण; पोलीस कॉन्स्टेबल जेरबंद

By admin | Updated: January 6, 2015 23:56 IST

नववर्षाच्या पूर्वसंध्येला बदायू जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी एका कॉन्स्टेबलला मंगळवारी पहाटे बरेली रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली.

बरेली: नववर्षाच्या पूर्वसंध्येला बदायू जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी एका कॉन्स्टेबलला मंगळवारी पहाटे बरेली रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. या प्रकरणात दोन कॉन्स्टेबल आरोपी आहेत.अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजीव मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अवनीश यादव याला उत्तर प्रदेश पोलीस विशेष कृती दल आणि स्थानिक पोलिसांनी तो रेल्वेगाडीत बसून फरार होण्याच्या तयारीत असताना अटक केली. दुसरा आरोपी वीरपालसिंग यादवचा शोध सुरू आहे.१४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर दोघेही आरोपी कॉन्स्टेबल फरार झाले. त्यांना शोधण्याची जबाबदारी विशेष कृती दलावर सोपविण्यात आली आहे. आरोपींना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर सरकारने घटनेच्या दिवशी ठाण्यात तैनात रात्रपाळीचे प्रभारी हिमांशु शुक्ला आणि हेडकॉन्स्टेबल उदयवीर सिंह यांनाही निलंबित केले होते. (वृत्तसंस्था)