शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरस्कार वापसी’ सुरूच

By admin | Updated: October 18, 2015 22:24 IST

आपले पुरस्कार शासनाला परत करणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांविरुद्ध विविध केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ‘बेजबाबदार’ वक्तव्याचा निषेध नोंदवीत प्रख्यात लेखक

वाराणसी : आपले पुरस्कार शासनाला परत करणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांविरुद्ध विविध केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या ‘बेजबाबदार’ वक्तव्याचा निषेध नोंदवीत प्रख्यात लेखक काशीनाथ सिंग यांनी आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा रविवारी केली. त्यांच्या पाठोपाठ तेलगू भाषांतरकार कात्यायनी विदमाहे यांनीही आपला केंद्रीय साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.आपल्याला २०११ मध्ये आपल्या ‘रेहान पर रघू’ या लघुकथेसाठी मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार आणि धनादेश आपण सोमवारी अकादमीला परत करणार आहोत, असे सिंग यांनी म्हटले आहे. ‘आपापले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांविरुद्ध काही केंद्रीय मंत्र्यांनी अतिशय बेजबाबदार असे वक्तव्य केले आहे. या लेखकांचा निर्णय गंभीरपणे घेण्यात आलेला नाही. लेखक हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत, या हास्यास्पद आरोपाचा निषेध नोंदवीत मी हा पुरस्कार परत करणार आहे,’ असे ते म्हणाले. बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक असलेले सिंग हे आपल्या लघुकथा व कादंबरीसाठी ओळखले जातात. ते म्हणाले, लेखक राजकीय हेतूने प्रेरित आहेत असे म्हणणे हास्यास्पद आहे. लेखक हे कुणाच्या तालावर नाचतील एवढे मूर्ख नाहीत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दादरी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांवर अकादमीने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात या लेखकांनी ही कृती केली