शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हवाईसुंदरीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 21, 2017 01:22 IST

गेल्या काही वर्षांमध्ये आयटी सिटी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या बंगळुरू शहरात अलीकडील काळात गुन्हेगारीही खूपच वाढू लागली

बंगळुरू : गेल्या काही वर्षांमध्ये आयटी सिटी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या बंगळुरू शहरात अलीकडील काळात गुन्हेगारीही खूपच वाढू लागली आहे. अलीकडेच एका हवाईसुंदरीचे कपडे भर रस्त्यात फाडण्याचा प्रयत्न झाला. शहरातील हेन्नूर रोड आणि बनासवाडी रोड या उच्चभ्रू भागात हा प्रकार घडला. ही हवाईसुंदरी मैत्रिणींसह या भागात आली असताना, मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुणाने तिची छेड काढली आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करताना तिचे कपडे फाडण्याचे प्रयत्न केले. त्या वेळी तिथे असलेल्या दोन महिलांनी आरडाओरडा करताच, तो तरुण मोटरसायकलवरून लगेच निघूनही गेला. हवाईसुंदरीने या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर रोजीही बंगळुरू शहराच्या ब्रिगेड रोडवर तरुण मुलींचाही जमावाने विनयभंग केला होता. त्या वेळी काही जणांनी या तरुणींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिला होता. (वृत्तसंस्था)