शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

असिम सरोदे

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

याविषयी रमा सांगतात, मी मुळची कर्नाटकची होते. शिवाय विभक्त कुटुंबातील तर असिम हा विदर्भातील मोठ्या कुटुंबातील. आमच्या दोघांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने भाषेची एक मोठी अडचण ही होती पण नाते म्हटले की त्यावर मात करणे ओघानेच आले. आज कुटंुबात इतके रूळले की असिम इतकेच मलाही मुलीप्रमाणे प्रेम मिळत आहे. अनेकदा एकाच व्यवसायत ...


याविषयी रमा सांगतात, मी मुळची कर्नाटकची होते. शिवाय विभक्त कुटुंबातील तर असिम हा विदर्भातील मोठ्या कुटुंबातील. आमच्या दोघांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने भाषेची एक मोठी अडचण ही होती पण नाते म्हटले की त्यावर मात करणे ओघानेच आले. आज कुटंुबात इतके रूळले की असिम इतकेच मलाही मुलीप्रमाणे प्रेम मिळत आहे.
अनेकदा एकाच व्यवसायत असले की सर्वच बारीक-सारीक गोष्टी एकमेकांना माहीत असतात मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी काही वेळा तोटे होतात याबाबत रमा म्हणतात की, एकाच व्यवसायात असल्याने आमचा मित्रपरिवार, भेटायला येणारी लोकांचे वर्तुळ तोच तो असल्याचा तोटा आहे पण तरीही एकमेकांना पुर्णपणे पुरक असल्याने एकाच व्यवसायातील शेअरिंगची मजा ही निराळीच असते. यावर असिम म्हणाले की, आमच्यात व्यवसायावरून कधीच वाद झाले नाहीत कारण रमाने पहिल्यापासूनच सामाजिक वकिली करण्याचे ठरवलेले होते. तर मी वकिली करायचे हे निि›त त्यामुळे आम्ही एकाच व्यवसायत असूनही एकमेकांच्या स्पर्धेत नाहीत. याउलट ती अतिशय समजूतदार असल्याने आमचे छान शेअरिंग होते. मोकळ्या वेळेत कामाविषयी एकमेकांना सांगतो. त्यामुळेच आमच्या नात्यात नाविण्य व ताजेपणा टिकून आहे.