शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला भ्रष्टाचारमुक्त राज्य करणार - अरविंद केजरीवाल

By admin | Updated: February 14, 2015 13:09 IST

दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दुपारी दिल्लीच्या मुख्यमंंत्रीपदाची शपथ घेतली.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १४ - दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दुपारी दिल्लीच्या मुख्यमंंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्लीकर मोठ्या संख्येने रामीलाला मैदानात उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच केजरीवाल यांनी दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याची घोषणा केली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळवत इतिहास रचणा-या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचा आज दिल्लीतील रामलीला मैदानात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदीया, आसिम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंद्र जैन, गोपाल राय, जितेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केजरीवाल यांनी रामलीला मैदानातील उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. काँग्रेस व भाजपाचा पराभव हा अहंकारामुळेच झाला. आपणही दिल्लीतील विजयाचा अहंकार बाळगू नये असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला अहंकाराची बाधा झाली.  लोकसभा निवडणुकीत आपने देशभरातील जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निवडणुकीत आपची अवस्था काय झाली हे सर्वांनीच बघितले होते. त्यामुळे आता आपच्या नेत्यांनी सांभाळून रहावे अशा शब्दात त्यांनी पक्षातील नेत्यांचेही कानटोचले.