शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...आणि चार देशांचे प्रमुख अवतरले मोदी जॅकेट परिधान करुन

By admin | Updated: October 16, 2016 09:07 IST

गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळाली. संमेलनासाठी आलेल्या चार देशांच्या प्रमुखांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं.

ऑनलाइन लोकमतपणजी,दि. १६ : गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळाली. संमेलनासाठी आलेल्या चार देशांच्या प्रमुखांनी मोदी जॅकेट परिधान केलं होतं. गोव्याच्या बेनौलीत ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस गाजला तो जगभरातल्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि पत्रकार परिषदांनी. मात्र दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर हे सारे नेते जमले ते रात्रीच्या भोजनासाठी. यावेळी सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या त्या या नेत्यांच्या ड्रेसिंग स्टाईलनं. ब्रिक्स देशाचे प्रमुख या रात्रीच्या जेवणासाठी चक्क मोदी जॅकेटमध्ये अवतरले.ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा हे भारतीय मोदी जॅकेट परिधान करुन अवतरले. त्यामुळं जगभरातल्या बिग बॉसवर मोदी जॅकेटची जादू झाल्याचं पाहायला मिळतंय.

पुतिन यांनी निळ्या रंगाचं, जिनपिंग आणि टेम यांनी लाल रंगाचं तर झुमा यांनी हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.भारत-रशिया द्विराष्ट्रीय शिखर बैठकीत शनिवारी सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे चर्चेत आला. सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रे कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी एकूण १६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.