शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:58 IST

प्रतापगढमध्ये ड्रग माफिया राजेश मिश्राच्या ठिकाण्यावर UP पोलिसांनी छापा टाकून ₹२.०१ कोटी रोख रक्कम आणि स्मैक-गांजा जप्त केला. जेलमधून चालणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश. यूपी पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी रोख जप्ती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रतापगढ जिल्ह्यात ड्रग माफियाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मानिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी कारागृहातूनच अंमली पदार्थांचे अवैध जाळे चालवत होती. या छापेमारीत पोलिसांनी ₹२.०१ कोटी रोख रक्कम, ६.०७५ किलो गांजा आणि ५७७ ग्रॅम स्मैक (हेरोईन) जप्त केली आहे.

जप्त केलेल्या ₹२.०१ कोटी रोख रकमेची मोजणी करण्यासाठी पोलिसांना तब्बल २२ तास लागले. ही रक्कम तशी छोटी असली तरी सर्व १०,२०, ५० रुपयांच्याच नोटा होत्या. एवढ्या चुरगळलेल्या, पुड्या बांधलेल्या होत्या की त्या मशीनमध्ये देखील मोजता येत नव्हत्या. यामुळे आणखी पोलीस बोलवून माफियाच्या घरातच ते मोजण्यासाठी बसले.  यामुळे मोजता मोजता पोलिसांच्या नाकीनऊ आले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या इतिहासातील ड्रग्ज प्रकरणात जप्त केलेली ही सर्वात मोठी रोख रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांसह एकूण जप्तीची किंमत सुमारे ₹३ कोटी इतकी आहे. पोलीस अधीक्षक दीपक भूकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारागृहात बंद असलेला कुख्यात तस्कर राजेश मिश्रा याच्या ठिकाण्यावर छापा टाकण्यात आला. राजेश मिश्रा याची पत्नी रीना मिश्रा, मुलगा विनायक मिश्रा, मुलगी कोमल मिश्रा, तसेच नातेवाईक अजित कुमार मिश्रा आणि यश मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या टोळीने बनावट जामीन आणि कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यासारखे मोठे खुलासे केले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cops Count Drug Mafia's Cash: Small Notes, 22-Hour Ordeal

Web Summary : Uttar Pradesh police busted a drug ring run from prison, seizing ₹2.01 crore, ganja, and heroin. Counting the cash, mainly small notes, took 22 hours. Five individuals were arrested during the raid led by Superintendent of Police Deepak Bhukar.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDrugsअमली पदार्थ