शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चाइल्ड पॉर्न पाहण्यात अमृतसर नंबर 1, दिल्ली दुस-या क्रमांकावर

By admin | Updated: January 22, 2017 16:43 IST

अमेरिकेचे भाषा शास्त्रज्ञ जेम्स कर्क यांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - अमेरिकेचे भाषा शास्त्रज्ञ जेम्स कर्क यांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून 30 हजारांहून अधिक चाइल्ड पॉर्नशी संबंधित फायली जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. फायलींमधील मजकुरावरून चाइल्ड पॉर्न समाजात किती खोलवर रुजले आहे हे समोर आलं आहे. इंटरनेटवर चाइल्ड सेक्सश्युल अब्यूज मटेरियल (CSAM) सर्च करण्यासाठी लहान शहरांपासून मेट्रो शहरं आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. चाइल्ड पॉर्न संबंधित मटेरियल शेअर करण्यासाठी अमृतसर, लखनऊ, अलापुझा, त्रिपुरा सारखी शहरं आघाडीवर आहेत. सर्वात पुढे अमृतसर आहे. 1 जुलै 2016 ते 15 जानेवारी 2017पर्यंत चाइल्ड पॉर्नशी संबंधित 4 लाख 30 हजारांहून अधिक फायली शेअर करण्यात आल्या आहेत. दिल्ली दुस-या क्रमांकावर आहे, तर लखनऊ तिस-या स्थानी आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, आग्रा, कानपूर, बैराकपूर आणि दिमापूरमध्ये चाइल्ड पॉर्न पाहणा-यांची संख्या लक्षणीय आहे. चाइल्ड पॉर्नशी संबंधित हा डेटा कॉम्प्युटरच्या आयपी एड्रेसवर आधारित आहे. (सेक्स करताना कंडोम न वापरल्याने बलात्काराचा गुन्हा)(गणिताच्या होमवर्कमध्ये विचारला सेक्ससंबंधी प्रश्न)आयपी मास्किंगद्वारे लोकेशन्सशी छेडछाड करण्यात आली आहे. सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांच्या मते, चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा डाऊनलोड करणं कायद्यानं गुन्हा आहे. सेंटर फॉर प्रिव्हेन्शन अँड हीलिंग ऑफ चाइल्ड सेक्सुश्यल अब्यूजच्या विद्या रेड्डींच्या मतानुसार, भारतात चाइल्ड पॉर्न पाहणा-यांच्या वेबसाइटचे सर्व्हर रूम रशियात असू शकतो, तर पेमेंट स्कॉटलँड होत असेल. तसेच ऑस्ट्रियामध्ये वेबसाइट होस्टिंग होत असेल. चाइल्ड पॉर्नशी संबंधित असे गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलिसांनी सहकार्य  करण्याचं गरजेचं आहे.