शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:55 IST

Narendra Modi, America News: अमेरिकेचे माजी परराष्ट्र विभागाचे अधिकारी माईक बेंझ यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेने भारतातील अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली होती, असे बेंझ यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी अमेरिकेच्या एका बड्या निवृत्त अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. यामुळे भारताच्या राजकारणात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडण्याची शक्यता आहे. मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने कारस्थाने रचल्याचा दावा करण्यात आला आहे. 

अमेरिकेचे माजी परराष्ट्र विभागाचे अधिकारी माईक बेंझ यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेने भारतातील अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली होती, असे बेंझ यांनी म्हटले आहे. यासाठी अमेरिकेने भरमसाठ पैसा खर्च केला आहे. मीडिया, सोशल मीडिया सेंसॉरशिप आणि विरोधकांच्या आंदोलनांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून भारताचा राजकारणावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेच्या संबंधीत संस्थांनी लोकशाहीला पाठबळ देण्याच्या कथित अजेंड्याखाली निवडणूक प्रभावित करणे, सरकार अस्थिर करणे आणि आपल्याला हवे तसे सरकार बनविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप बेंझ यांनी केला आहे. 

बेंझ यांचा दावा हा २०२५ च्या लोकसभा निवडणुका नाही तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळचा आहे. युएसएडसारख्या संस्थांचे नाव त्यांनी घेतले आहे. या संस्थांनी भाजपा आणि मोदी यांच्या विरोधात निवडणुकीत नॅरेटिव्ह सेट केले होते. सोशल मीजियावर त्यांची एक मुलाखत पोस्ट करून बेंझ यांनी हा दावा केला आहे. 

काय काय केले गेले?

अमेरिकेच्या सरकारने सोशल मीडियावरून मोदींचे समर्थन करणारा कंटेंट रोखण्याचा प्रयत्न केला. फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब आणि ट्विटर सारख्या कंपन्यांवर यासाठी दबाव टाकण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना हाताशी धरून भारत गंभीर संकटाचा सामना करत असल्याचा रिपोर्ट तयार करवून घेण्यात आला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका