शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 07:05 IST

पत्रकारांची यादी मर्यादित होती आणि महिला पत्रकारांचे त्यात नाव नसणे ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण मुत्ताकी यांनी दिले.

नवी दिल्ली: महिला पत्रकारांना निमंत्रण न दिल्याने वादंगात सापडलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमिर खान मुत्ताकी यांनी रविवारी अफगाण दूतावासात दुसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी अफगाण दूतावासाने महिला पत्रकारांना निमंत्रित केले. त्या वेळी या एकूण प्रकरणावरून महिला पत्रकारांकडून मुत्ताकी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. त्यावर मुत्ताकी यांनी घाईघाईत पत्रकार परिषद बोलावण्यात आल्याचे सांगत ही केवळ तांत्रिक चूक असल्याचे म्हटले.

पत्रकारांची यादी मर्यादित होती आणि महिला पत्रकारांचे त्यात नाव नसणे ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण मुत्ताकी यांनी दिले. महिला पत्रकारांना न बोलावण्याचा असा आमचा अजिबात हेतू नव्हता. आमच्या सहकाऱ्यांनी काही पत्रकारांची नावे निश्चित केली होती आणि त्यांनाच बोलावले गेले, असे मुत्ताकी म्हणाले.

आमच्याकडून अत्यंत घाईघाईत पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. आमच्याकडून पुरुष वा महिला पत्रकार, अशा कोणाच्याही अधिकाराचा भंग झाला नाही. अमिर खान मुत्ताकी, अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्री 

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan Invites Female Journalists After Initial Exclusion Sparks Controversy

Web Summary : Afghan Foreign Minister Muttaqi addressed female journalists after excluding them initially. He cited a technical error due to a rushed invitation list. Muttaqi insisted there was no intention to discriminate, emphasizing equal rights for male and female journalists, ensuring future inclusivity.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानWomenमहिला