शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

अबब! पाच हजार लोकांना चावले कुत्रे

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : गेल्या वर्षातील आकडेवारी

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : गेल्या वर्षातील आकडेवारी

नागपूर : ऐकून आश्चर्य वाटेल पण, हे खरे आहे. गेल्यावर्षी ५०८७ लोकांना कुत्रे चावले आहेत. ही माहिती केवळ मेडिकल व मेयो रुग्णालयातील आहे. यात खासगी रुग्णालयात किंवा अन्य प्रकारचा उपचार घेणाऱ्या लोकांचा समावेश नाही. यामुळे मूळ आकडेवारी यापेक्षा निश्चितच अधिक आहे.
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून राज्य शासनाने बुधवारी ही माहिती सादर केली. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर-२०१४ या कालावधीत कुत्र्यांनी चावलेल्या २५९० लोकांची मेडिकलमध्ये, तर २५७८ लोकांची मेयोमध्ये नोंद आहे. शहरात मोकाट कुत्रे हैदोस घालीत असल्यामुळे अनिरुद्ध गुप्ते व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महानगरपालिका कारवाई करीत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर कुत्र्यांच्या टोळ्या झडप घालतात. मोकाट कुत्र्यांची रात्री सर्वाधिक भीती असते. शासकीय इमारती व रुग्णालयांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. मेडिकलमध्ये नवजात बाळांना कुत्र्यांनी कुरतडून खाल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेने गंभीरतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.