शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

नारायणगाव : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे, तर उपसरपंचपदी राजेश बेनके यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी दिली़

नारायणगाव : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे, तर उपसरपंचपदी राजेश बेनके यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी दिली़
ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक घेण्यात आली़ या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी माळी व ढाणे भाऊसाहेब यांनी काम पाहिले़ तसेच महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी विलास प्रभाकर बेनके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली़ याप्रसंगी सुमित्रा बेनके, आरती भोर, श्रद्धा भोर, शैला जाधव आदी ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़
फोटो : ग्रामपंचायत हिवरे बु. ची बिनविरोध निवड झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला़ या वेळी नूतन पदाधिकारी व ग्रामस्थ.