शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत निवासी आयुक्तपदी आभा शुक्ला

By admin | Updated: January 14, 2015 00:58 IST

महाराष्ट्राच्या राजधानीतील निवासी आयुक्तपदाच्या नियुक्तीवरून प्रशासकीय नाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमहाराष्ट्राच्या राजधानीतील निवासी आयुक्तपदाच्या नियुक्तीवरून प्रशासकीय नाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारने निवासी आयुक्तपदावर आभा शुक्ला यांची नियुक्ती केल्याने त्या रूजू होताच विद्यमान निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना रजेवर जाण्याचाच मार्ग शिल्लक आहे. आभा शुक्ला या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या नभोवाणी मंत्रालयात सहसचिव होत्या.नऊ जानेवारी रोजी मलिक यांची केंद्र सरकारच्या श्रम व कामगार मंत्रालयात सहसचिव पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली. मात्र तेथील अधिकारी ३१ जानेवारीपर्यंत हलणार नसल्याने मलिक यांना तोवर रजेवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मंगळवारी सायंकाळी मलिक केंद्र व राज्य सरकारच्या एका बैठकीत होते. त्यावेळी शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश धडकला. सेवेची दोन वर्षे उरलेल्या मलिक यांची अलीकडची कारकीर्द जशी वादग्रस्त ठरली तशीच त्यांचा या पदावरील शेवट अडथळ््याचाच ठरला. मात्र याचवेळी आभा शुक्ला यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे. आभा यांचे पती लोकेशचंद्र हे या याच आयुक्तालयात राजशिष्टाचार व गुंतवणूक विभागाचे आयुक्त आहेत. अत्यंत कार्यकुशल प्रतिमा असलेल्या आभा शुक्ला या १९९३ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी असून, राज्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यावर त्या २००८ मध्ये सात वर्षांसाठी केंद्र सरकारात रूजू झाल्या.