शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत भारतीय तंत्रज्ञाची सुदानमध्ये सुटका

By admin | Updated: June 14, 2014 03:27 IST

सुदानमध्ये तीन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले भारतीय आयटी तंत्रज्ञ इरफान जाफरी यांची सुटका झाली असून ते सध्या सुदानी अधिकाऱ्यांसोबत आहेत.

नवी दिल्ली : सुदानमध्ये तीन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले भारतीय आयटी तंत्रज्ञ इरफान जाफरी यांची सुटका झाली असून ते सध्या सुदानी अधिकाऱ्यांसोबत आहेत. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांचे अपहरण करून खंडणीची मागणी केली होती. इरफान यांची सुटका झाली असून ते शनिवारी खार्तूममध्ये दाखल होतील. आमचे पथक त्यांच्या संपर्कात आहे, असे टष्ट्वीट सुदानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी केले आहे. गुरुवारी जाफरी यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण खंडणी देऊ केली होती. अपहरणकर्त्यांनी मागितलेली खंडणी देण्यास आम्ही तयार आहोत. माझ्यासाठी माझे पतीच सर्व काही आहेत. खंडणी न देण्याचे भारत व संयुक्त राष्ट्रसंघाचे धोरण आम्हाला मरणाच्या दारात लोटत आहे. माझे पती मोठ्या संकटात आहेत. या काळात आम्हाला एकटे सोडून दिले असल्याचे आम्हाला वाटत आहे. आम्हाला कोणीही मदत का करत नाही, असे इरफान यांची पत्नी नफिसा जाफरी यांनी सांगितले. त्यांचा गळा दाटून आला होता. गेल्या ११ मार्च रोजी पाच बंदूकधाऱ्यांनी एका तुर्की उपाहारगृहापासून इरफान यांचे कथितरीत्या अपहरण केले. तेव्हापासून त्यांना दारफूरच्या आदिवासी भागात ओलिस ठेवण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)