शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’च्या निधीत अचानक ७०% वाढ

By admin | Updated: February 5, 2015 02:40 IST

आपमधून फुटून निघालेल्या एव्हीएएम या गटाने बेकायदा निधीचा मुद्दा तापविला असला तरी प्रत्यक्षात या आरोपांनंतर आपच्या निधीत लगेच ७० टक्के वाढ झाली

नवी दिल्ली : आपमधून फुटून निघालेल्या एव्हीएएम या गटाने बेकायदा निधीचा मुद्दा तापविला असला तरी प्रत्यक्षात या आरोपांनंतर आपच्या निधीत लगेच ७० टक्के वाढ झाली असून या पक्षाच्या खात्यात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत ६२.५ लाख रुपये झाले होते. त्या एकाच दिवशी या पक्षाला ३६.३ लाख रुपयांची देणगी मिळाल्याचा उल्लेख वेबसाईटवर दिसून येतो.गेल्या १९ दिवसांत आपच्या निधीत घसघशीत वाढ झाली आहे. १२ डिसेंबर २०१३ पासून आपच्या वेबसाईटवर देणग्यांचा डाटा उपलब्ध असून ४१९ दिवसांत झालेली ही १२ वी सर्वोच्च वाढ आहे. १५ जानेवारी रोजी ९० लाख रुपये जमा झाल्यानंतर सर्वात मोठी रक्कम मंगळवारी जमा झाली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून आपच्या निधीच्या मुद्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे.२०१४ ची लोकसभा निवडणूक आणि त्याआधी २०१३ मधील दिल्ली विधानसभेची निवडणूक पाहता देणग्यांमध्ये होत असलेला चढ-उतार लक्षवेधी ठरतो. लोकप्रियतेला देणग्यांचाच आधार मानला तर सध्या आपची लोकप्रियता शिखरावर आहे.कोटीच्या कोटी देणग्या...१ जानेवारी १५ ते ३ फेब्रुवारी १५ या काळात आपला ११.४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून डिसेंबर १४ च्या तुलनेत ४०० टक्के वाढ झाली आहे. १ मार्च १४ ते ७ एप्रिल १४ या काळात या पक्षाला १३.३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.आपच्या निधीबाबत उच्च न्यायालयात याचिकाच्नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला एफसीआरए तरतुदींचे उल्लंघन करून पैसा मिळत असून या पक्षाला भूतकाळात आणि सध्या मिळत असलेल्या निधीचा सीबीआयमार्फत तपास केला जावा अशी विनंती करणारी याचिका एका वकिलाने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.