शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळमध्ये 77़68 टक्के मतदान नगरपरिषद निवडणूक : 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST

मोहोळ :

मोहोळ :
96 वर्षांनंतर लागलेल्या पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीसाठी 17 रोजी चुरशीने 77़68 टक्के मतदान झाल़े एकूण 17 हजार 387 मतदारांपैकी 13 हजार 506 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ आज 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल़े
मोहोळ नगरपरिषदेच्या 17 जागांसाठी रविवारी सकाळी 7़30 वाजता मतदानप्रक्रियेस प्रारंभ झाला़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मतदारांनी सकाळीच मतदान करणे पसंत केल़े जवळपास एकूण 17 वार्डांसाठी 19 बुथची व्यवस्था करण्यात आली होती़ या बुथवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदान केल़े यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त होती़ दुपारी 1 नंतर 4 वाजेपर्यंत बुथवर शांतता होती़ दुपारी 4 नंतर पुन्हा मतदानाला वेग आला़
मतदानप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपरिषद निवडणूक निरीक्षक संजय चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी मारुतीराव बोरकर, तहसीलदार बी़ आऱ माळी, सहा़ निवडणूक निर्णय अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी दिवसभर बुथवर पेट्रोलिंगद्वारे लक्ष ठेवले होत़े
शहरात दिवसभर विविध पक्षांचे प्रमुख तळ ठोकून होत़े त्यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, काकासाहेब देशमुख, मोहोळ शहर विकास आघाडीचे प्रमुख रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे नेते शहाजहान शेख, ब्र?ादेव भोसले, भाजपाचे नेते नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, काँग्रेसचे साईनाथ गायकवाड, किशोर पवार, आ़ रमेश कदम आघाडीचे संतोष कदम, उमेश कदम आदींसह सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते बसले होत़े
अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये प्रामुख्याने वॉर्ड क्ऱ 2, वॉर्ड क्ऱ 16, वॉर्ड क्ऱ 4, वॉर्ड क्ऱ 15, वॉर्ड क्ऱ 3 मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या आहेत़ त्यामुळे 17 जागांसाठी 104 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल़े मतमोजणी सोमवार, दि़ 18 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात होणार असल्याचे मारुतीराव बोरकर यांनी सांगितल़े

असे झाले मतदान
सकाळी 7़30 ते 9़30 पर्यंत 16़81 टक्के, दुपारी 1़30 पर्यंत 54़77 टक्के, दुपारी 3़30 वाजेपर्यंत 66 टक्के आणि 4 ते 5़30 पर्यंत 77़68 टक्के मतदान झाल़े एकूण 17 हजार 387 पैकी 13 हजार 506 मतदारांनी मतदान केल़े त्यात पुरुष 7 हजार 133 तर महिला 8 हजार 220 मतदारांचा समावेश होता़ मतदानामध्ये महिलांची संख्या जास्त होती़

बुथनिहाय आकडेवारी
प्रभागमतदान (टक्केवारीत)
प्रभाक क्ऱ 180़24 टक्के
प्रभाक क्ऱ 2 80़73 टक्के
प्रभाक क्ऱ 376़58 टक्के
प्रभाक क्ऱ 477़79 टक्के
प्रभाक क्ऱ 584़40 टक्के
प्रभाक क्ऱ 6 76़78 टक्के
प्रभाक क्ऱ 777़94 टक्के
प्रभाक क्ऱ 872़59 टक्के
प्रभाक क्ऱ 969़71 टक्के
प्रभाक क्ऱ 1075़84 टक्के
प्रभाक क्ऱ 1179़38 टक्के
प्रभाक क्ऱ 12 77़15 टक्के
प्रभाक क्ऱ 1371़03 टक्के
प्रभाक क्ऱ 14 84़60 टक्के
प्रभाक क्ऱ 1578़16 टक्के
प्रभाक क्ऱ 1685़87 टक्के
प्रभाक क्ऱ 1783़70 टक्के