शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

भुवनेश्वर एक्स्प्रेसचे ८ डबे घसरले; १५ प्रवासी जखमी तर चौघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:29 IST

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली.

भुवनेश्वर : लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघालेल्या मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेसचे आठ डबे गुरुवारी सकाळी कटकपासून १५ किलोमीटर अंतरावरील नरगुंडी स्टेशनपाशी रुळावरून घसरल्याने १५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही गाडी एका मालगाडीवर आदळली आणि रुळावरून पाच डबे घसरले, असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. अतिशय दाट धुक्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरला मालगाडी दिसली नाही आणि हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत.
जखमी ओडिशाचे आहेत की, त्यात मुंबई वा महाराष्ट्रातील कोणी आहे, हेही स्पष्ट झाले नाही. मात्र, या गाडीने प्रवास करणाऱ्यांविषयी माहिती मिळावी, यासाठी कटक तसेच मुंबईतील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेने व्यवस्था केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी पोलीस व अन्य मदत यंत्रणा तिथे पोहोचल्या आणि गाडीत अडकलेल्यांची त्यांनी सुटका केली. जखमींना लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रेल्वेची अ‍ॅक्सिडेंट मेडिकल व्हॅनही पाठविण्यात आली. या अपघातामुळे आठ ते नऊ दूर पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यात भुवनेश्वरहून मुंबईला येणाºया एका गाडीचाही समावेश होता. 

टॅग्स :railwayरेल्वे