शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:28 IST

पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे कारम समोर येईल.

झांसी : मुंबईहूनउत्तर प्रदेशला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंईतील एका कंपनीत लेबर इंचार्ज म्हणून कार्यरत असलेले फूलचंद्र निषाद कुशीनगर एक्सप्रेसने आपल्या मूळ गावी (बस्ती, उत्तर प्रदेश) जात होते. मात्र, वाटेतच त्यांना अचानक आलेल्या 4-5 उचक्या आल्या अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झांसीपासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर घडली. त्यांचे सहकारी बलराम आणि तिलकराम यांनी सांगितले की, “अतिशय आनंदी स्वभावाचे असलेले फूलचंद्र मुंबईत स्मार्ट सिटी कंपनीत काम करत होते. शेतीचा हंगाम असल्याने आम्ही तिघे गावी निघालो होतो. मात्र, अचानक त्यांना उचक्या आल्या आणि त्यांची प्रकृती बिघडली. आम्ही त्यांना तात्काळ  सीटवर झोपवले आणि झांसी रेल्वे स्थानकावरील जीआरपीला माहिती दिली. 

सूचना मिळताच जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे डॉक्टर त्वरित प्लॅटफॉर्मवर पोहोचले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करुन फूलचंद्र यांना मृत घोषित केले. जीआरपी प्रमुख रवींद्र मिश्रा यांनी सांगितले की, “संबंधित प्रवाशाचा मृतदेह कोचमधून उतरवला आणि पंचनामा करुन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.” दरम्यान, फुलचंद यांच्या अचानक जाण्याने सहकार आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Passenger Dies on Train to Uttar Pradesh After Hiccups

Web Summary : A Mumbai man traveling to Uttar Pradesh on the Kushinagar Express died suddenly after experiencing hiccups near Jhansi. Fellow travelers alerted authorities, but he was declared dead at the station. Post-mortem to determine cause.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMumbaiमुंबईIndian Railwayभारतीय रेल्वे