शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

३३ हत्या करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:24 AM

भोपाळ शहरात छोट्या दुकानात दिवसा कपडे शिवण्याचे काम करणारा आदेश खामरा याने मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात गेल्या ८ वर्षांत रात्री तब्बल ३३ जणांची हत्या केली.

भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळ शहरात छोट्या दुकानात दिवसा कपडे शिवण्याचे काम करणारा आदेश खामरा याने मध्यप्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात गेल्या ८ वर्षांत रात्री तब्बल ३३ जणांची हत्या केली. या हत्या झालेले ट्रकचालक व त्यांचे मदतनीस होते. हे हत्याकांड सत्र २०१० मध्ये कधीतरी सुरू झाले.पहिली हत्या अमरावतीत व दुसरी नाशिकमध्ये झाली. लवकरच मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात मृतदेह सापडू लागले; परंतु कोणालाही या हत्यांमागे मंडिदीपचा मनमिळाऊ स्वभावाचा आदेश खामरा असेल, अशी शंकाही आली नाही. गेल्या आठवड्यात स्थानिक पोलिसांनी खामराला ताब्यात घेतले तेव्हा त्याने ३० हत्यांची कबुली दिल्यावर पोलीस थक्कच झाले. मंगळवारी त्याने मी आणखी तीन जणांना ठार मारले होते, असे सांगितले. त्याला उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जंगलात गेल्या आठवड्यात तीन दिवस पाठलाग करून पकडले. सहआरोपी जयाकरण याने पोलिसांना सांगितले की, आम्ही त्याला तू ट्रकचालकांना का ठार मारतो, असे विचारल्यावर तो हसायचा व मी त्यांना मुक्ती देतो, असे म्हणायचा. तो ट्रकचालकांशी मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढायचा.

टॅग्स :Arrestअटक