शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

२७... रेती

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

(फोटो)

(फोटो)
अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
चालकास अटक : रेतीसह तीन लाखांचा ऐेवज जप्त
नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी पोलिसांनी पालोरा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात चालकास अटक करून रेतीसह एकूण तीन लाख ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पालोरा शिवारात रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच, पारशिवनी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री या परिसरातील वाहनांवर पाळत ठेवली होती. दरम्यान, एमएच-४०/एल-७०९ (ट्रॉली क्रमांक एमएच-३१/झेड-२८७) क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदर ट्रॅक्टर थांबवून कागदपत्रांची तपासणी केली. त्यात सदर रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये ५०० रुपये किमतीच्या अर्धा ब्रास रेतीसह एकूण तीन लाख ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून ट्रॅक्टरचालक वसीम वहीद बाघाडे (२३, रा. पारशिवनी) यास अटक केली. (प्रतिनिधी)
***