शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

2-जी प्रकरण : ए. राजा, कनीमोझी यांना जामीन

By admin | Updated: August 20, 2014 23:14 IST

करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मल, ए. राजा आणि कनीमोझी यांच्यासह सर्व दहा आरोपींना बुधवारी जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.

नवी दिल्ली : दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात डीएमके प्रमुख करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मल, ए. राजा आणि कनीमोझी यांच्यासह सर्व दहा आरोपींना बुधवारी जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. 
2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात परदेशी चलनाचे उल्लंघनप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने डीएमकेद्वारा संचालित कलिनगर दूरदर्शन वाहिनीला चालविण्यासाठी बेकायदेशीररीत्या 2क्क् कोटी रुपये दिल्याप्रकरणी 1क् फर्म आणि
1क् जणांना आरोपी करण्यात आले आहे. 
या आरोपपत्रत माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, कनीमोझी आणि दयालू अम्मल यांचे नाव आहे. याशिवाय स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद उस्मान बलवा, विनोद गोयनका, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल आणि कलिगनरचे एमडी शरद कुमार आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी यांचे देखील नाव आहे. 
सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी 83 वर्षीय अम्मल यांना पाच लाख रुपये जामीन रक्कम आणि दोन जामीन घेणा:यांनी एवढीच रक्कम भरल्यानंतर जामीन देण्यात येईल, असे म्हटले. न्यायालयाने ही रक्कम दोन दिवसात भरण्यास सांगितले आहे. 
न्यायालयाने अम्मल यांची वयाचा विचार करता आरोपमुक्त करण्याची विनंती फेटाळली. त्यांनी प्रकृती आणि मानसिक स्थिती ठीक नसल्याने आरोपमुक्त करण्यासाठी याचिका केली होती. (वृत्तसंस्था)