शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

१९... पेंच... जोड

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याची लांबी ४८.५ कि.मी.आहे. या कालव्याव्दारे कोराडी-खापरखेडा येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. याची वहन क्षमता २८.४ दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद असून, ओलिताखालील शेतजमिनीचे क्षेत्रफळ ६३०.९०० हेक्टर एवढे आहे. डावा कालवा-भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करतो. या कालव्याची लांबी ३३ कि.मी. असून, वहनक्षमता ९० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद आहे. या कालव्याचे ओलिताखालील क्षेत्र २७,३०० हेक्टर एवढे आहे.

प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याची लांबी ४८.५ कि.मी.आहे. या कालव्याव्दारे कोराडी-खापरखेडा येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. याची वहन क्षमता २८.४ दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद असून, ओलिताखालील शेतजमिनीचे क्षेत्रफळ ६३०.९०० हेक्टर एवढे आहे. डावा कालवा-भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करतो. या कालव्याची लांबी ३३ कि.मी. असून, वहनक्षमता ९० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद आहे. या कालव्याचे ओलिताखालील क्षेत्र २७,३०० हेक्टर एवढे आहे.
----------चौकट-------
मस्त्यबीज केंद्र
१९८०-८१ मध्ये धरण परिसरातील १०० एकर जमिनीवर ६० ते ७० लाख रुपये खर्च करून विदर्भातील एकमेव सर्वात मोठी परियोजना मत्स्यविकास व्यवसाय महामंडळाने हाती घेतली. यामध्ये १२ हेक्टर जागेवर १८२ टाकी मत्स्यबीज प्रजननासाठी बांधली आहेत. मत्स्य व्यवसाय प्रयोगशाळा, कर्मचारी वसाहत उभारली आहे.
-----------चौकट---------
पर्यटन विकासाला वाव
जलाशय परिसर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने चार टप्प्यात विकासकार्य करण्याची योजना आखली. त्यासाठी ७१ हेक्टर अधिग्रहित जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात १७ हेक्टर जागेवर विकासकामे करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी एकूण २० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता. क्षेत्रिय विकास कार्यक्रमांतर्गत पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये विश्रामगृह, प्रवेशद्वार, बगिचा यांची अर्धवट कामे करण्यात आलीत. कालांतराने अपुऱ्या निधीमुळे ही योजना रखडली. पर्यटन विभाग, पाटबंधारे विभाग, वन व महसूल विभागाच्या उदासीनतेमुळे हे पर्यटनस्थळ धरण निर्मितीच्या ४५ वर्षानंतर आता उजाड माळरानात परिवर्तीत झाले आहे.
***