शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

१९ धरणे आंदोलन

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

श्री वाल्मिकी नवयुवक संघ

श्री वाल्मिकी नवयुवक संघ
नागपूर : असंघटित मागसवर्गीय समाजाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या : सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड-पागे समितीच्या शिफाशी लागू कराव्या, कामगारांच्या वारसदारांना नोकरी देण्यात यावी, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आलेल्या यादीची महानगरपालिकेकडून त्वरित चौकशी करण्यात यावी, संघटनेला गुरु वाल्मिकी आश्रमासाठी १४ एकर जमीन देण्यात यावी, वाल्मिकी आणि मेहतर समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात यावे, महानगरपालिकेतील सफाई कामगारांना सात तारखेला वेतन देण्यात यावे, झोपडपट्टीचा विकास करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे प्रदेश संघटनमंत्री जगदीश खरे कार्यकर्ते : भूमिता निमगडे, सुंदरलाल टाभौरे, महेश जकोलिया, सतीश डागोर, प्रकाश जैदिया, राज हडोते, शिवप्रसाद नुन्हारे, रज्जन चावरिया, चंदू चव्हाण, रुख्खन डागोर, तारांचद मेहरोलिया, राहुल निमगडे, कमल मेहरोलिया, बबलू गंगाहेडे आदी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमजिवी पत्रकार संघ
नागपूर : पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमजिवी पत्रकार संघाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे.
प्रमुख मागण्या : पत्रकारांसाठी विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्याकरिता कायदा करण्यात यावा, शासनाच्या इतर विभागाच्या दर्शनीय जाहिराती क वर्ग वृत्तपत्रांना देण्यत याव्या, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करावे, पत्रकारांना आरोग्य सुविधा मोफत मिळावी, पत्रकारांचा १० लाख रुपयांचा विमा काढावा, साप्ताहिक व लघुवृत्त पत्रकारांना म्हाडा व तत्सम शासकीय उपक्रमात सवलत देण्यात यावी, साप्ताहिक वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात दुप्पटीने वाढ करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघाचे अध्यक्ष दिलीप नानवटे कार्यकर्ते : बंडू पोपटकर, मिलिंद जगदीश, मिलिंद पवनीपगार, महादेव शिरसाट, सुदर्शन गोडघाटे, संजय भंडारे, डॉ. प्रमोद चिचखेडे, चंदा भानुसे, पंजाब दामले, सुधीर शंभरकर, किशोर बावणे, अनंत चावरिया, सिद्धार्थ बोधिले, मो. फरीद, अरविंद साबळे, सुरेश चव्हाण, रविकांत पाटील, दीपक वाहणे आदी.