शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

१८... काटोल... चोरी... जोड

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

वर्षभरात काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३० मोटरसायकली चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे मोटरसायकली चोरणारी टोळी या परिसरात सक्रिय असावी, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, या चोरीमध्ये प्रमोद राऊत आणि राहुल हजारे यांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या दोघांनीही मोटरसायकली चोरी केल्याची बाब चौकशीदरम्यान मान्य केली. पोलिसांनी बुधवारी चोरीच्या २० मोटरसायकली विविध ठिकाणांहून जप्त केल्या. यातील १९ मोटरसायकलींची एकूण किंमत पाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एका मोटरसायकलची किंमत १ लाख ५० हजार रुपये असून, ती सचिनने नागपूर येथून चोरल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या तिन्ही चोरट्यांनी गुरुवारी सकाळी काटोल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. नंदनवार यांच्या न्यायालयात हजर

वर्षभरात काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३० मोटरसायकली चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे मोटरसायकली चोरणारी टोळी या परिसरात सक्रिय असावी, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, या चोरीमध्ये प्रमोद राऊत आणि राहुल हजारे यांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या दोघांनीही मोटरसायकली चोरी केल्याची बाब चौकशीदरम्यान मान्य केली. पोलिसांनी बुधवारी चोरीच्या २० मोटरसायकली विविध ठिकाणांहून जप्त केल्या. यातील १९ मोटरसायकलींची एकूण किंमत पाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एका मोटरसायकलची किंमत १ लाख ५० हजार रुपये असून, ती सचिनने नागपूर येथून चोरल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या तिन्ही चोरट्यांनी गुरुवारी सकाळी काटोल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. नंदनवार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या तिघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक भरत ठाकरे, सहयक पोलीस निरीक्षक अनिल मांडवे, उपनिरीक्षक सचिन राठोड, हवालदार शेषराव राठोड, राजू गजभिये, दिनेश काकडे, पुरुषोत्तम काकडे, कानिफनाथ जाधव, राजिक शेख, भूषण शहाणे, रत्नाकर ठाकरे, निवृत्ती यावले आदींनी बजावली. (तालुका प्रतिनिधी)
----------चौकट--------
विहिरीत टाकल्या दुचाकी
या चोरट्यांनी काही मोटरसायकली पेठ बुधवार येथील सार्वजनिक विहिरीत टाकल्या असाव्यात, अशी शक्यता पेालीस सूत्रांनी व्यक्त केली. या विहिरीत पाणी उपसून मोटरसायकली शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी सचिनने नागपूर येथून यामाहा कंपनीची महागडी मोटरसायकल चोरली. ती त्याने नरखेड तालुक्यातील तीनखेडा येथे त्याच्या नातेवाइकाकडे ठेवली होती. ती दुचाकी त्याने दोन महिने बाहेर काढली नसल्याने कुणाच्याही निदर्शनास आले नाही, असेही पेालिसांनी सांगितले.
***