शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

१८ धरणे आंदोलन

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

आदिवासी कुटुंब कल्याण समिती

आदिवासी कुटुंब कल्याण समिती
नागपूर : आदिवासी संस्थेच्या श्री कल्यासूर जैतूर पेरसापेनला मंजुरी देण्यात यावी यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी कुटुंब कल्याण समिती देवस्थान वडगाव (ता. कळंब)च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या : माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी बंद केलेले महाविद्यालय श्री प्रभू जैतूर पेरसापेनला जोडण्यात यावे, संस्थेच्या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात यावी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : समितीचे अध्यद्यक्ष हरिदास मसराम कार्यकर्ते : चरणदास चांदेकर, किशोर मोहरकर, नारायण चरडे, देवका नाल्हे, कांता तिरणकर, शांता आत्राम, अशोक मसराम, कमलाकर तिरणकर, अशोक मडावी आदी.
लोकस्वराज्य आंदोलन
नागपूर : क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, मातंग समाजाच्या ६८ शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलनतर्फे हिवाळी अधिवेशनानिमित्त आमरण उपोषण करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या : मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जातीच्या यादीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून सर्व अनुसूचित जाती समूहांना न्याय देण्यात यावा, मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यात यावा, शिक्षण, आरोग्य, घरकुल, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी मूलभूत सोयी पुरविण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश आहे.
उपोषणकर्ते : संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे कार्यकर्ते : नामदेव गायकवाड, सुनील गायकवाड, रणजित झोंबाडे, साहेबराव डोंगरे आदी.
अन्यायग्रस्त कर्मचारी संघर्ष समिती, बुलडाणा जिल्हा
नागपूर : बुलडाणा जिल्हा परिषदमधील शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अन्यायग्रस्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त साखळी उपोषण सुरू केले आहे.
प्रमुख मागण्या : १९९५ ला निवड व नियुक्ती झालेल्या बुलडाणा जिल्हा परिषदमधील शिक्षकांना शासन निर्णय १५ जून १९९५ चा लाभ देऊन पूर्ववत सेवेत सामावून घेतले जावे, १५ जून १९९५ च्या शासन निर्णयाची व्याप्ती वाढविण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे अध्यक्ष बळीराम तायडे कार्यकर्ते : सुनील इंगळे, अंबादास खिरडकर, समाधान पवार, रमेश कडू, उमेश राणे, विश्वजित वरकडे, शैलेश पराते, चंद्रकांत सुरोळकर, संजय कावळे आदी.