शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

कोषागार कायार्लयाला १७ लाखांचा गंडा

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

िलिपक मिहलेने केली अफरातफर : गुन्हा दाखल

िलिपक मिहलेने केली अफरातफर : गुन्हा दाखल
नागपूर : वायुसेनेतील १ कोटी ९६ लाखांच्या फसवणूक प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडवून िदली असताना कोषागार कायार्लयातही १७ लाख, ३९ हजारांची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे प्रशासकीय वतुर्ळात चचेर्ला उधाण आले आहे.
विरष्ठ कोषागार कायार्लयात अफरातफरी करणार्‍या आरोपी मिहलेचे नाव उपासना सुरेश कंगाले (वय २७) आहे. ती बेलतरोडीत राहाते. कोषागार कायार्लयात िलिपक असलेल्या उपासनाने पासवडर्चा गैरवापर करून संगणक प्रणालीत बनावट नोंदी केल्या. िनवृत्ती वेतन, कुटुंब िनवृत्ती वेतन, शाखा िनवृत्ती वेतन धारकांच्या बँकांचे अकाऊंट नंबर बदलवून १५ मे २०१२ ते २६ िडसेंबर २०१४ या कालावधीत उपासनाने १७ लाख, ३९ हजार, ७८० रुपये हडप केले. ही अफरातफर उघडकीस आल्यानंतर आज अप्पर कोषागार अिधकारी िवकास माधवराव राऊळकर (वय ४८) यांनी सदर पोिलसांकडे तक्रार नोंदवली. पोिलसांनी उपासनािवरुद्ध गुन्हा दाखल केला. ितचा शोध घेतला जात आहे.
--
वायुसेना प्रकरण
वायुसेना प्रकरणात पोिलसांनी आरोपींचा सीडीआर आिण अन्य महत्त्वपूणर् मािहती िमळवली. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे िगट्टीखदानचे पोलीस सांगतात.
---