शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाच्या छापेमारीत कर्नाटकाच्या दोन नेत्यांकडे 162 कोटींचे घबाड

By admin | Updated: January 24, 2017 12:07 IST

कर्नाटकातील एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाफ्यात 162 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित संपत्ती जप्त केली आहे

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 24 - कर्नाटकातील एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 162 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या छाप्यामध्ये 41 लाख रुपये रोख रक्कम त्याचप्रमाणे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही नेत्यांवर साखर उद्योग व सहकारी सोसायट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमवल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या एका आधिकाऱ्याने सांगितले, गेल्या आठवड्यात गोकाक आणि बेळगाव येथे मंत्री रमेश जारखिहोली आणि काँग्रसेच्या महिलाप्रदेश अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मालमत्तेवर छापा मारला होता. यावेळी अघोषित संपत्ती बरोबरच स्पष्टीकरण देता न आलेल्या गुंतवणुकीबाबत माहिती मिळाली.

आयकर विभागाकडून 4 हजार 200 कोटींची 'डर्टी कॅश' जप्त

उमेदवारावर आयकर विभागाचाही ‘वॉच’ !

शाहरुख खानकडे काळा पैसा ? परदेशातील संपत्तीसंबंधी आयकर विभागाची नोटीस आपण काही चुकीचे केले नसून माझ्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाचे छापे मारणे म्हणजे राजकीय कटाचा भाग असल्याचा आरोप आयकर विभागाच्या छापेमारीनंतर मंत्री रमेश जारखिहोली यांनी केला. आयकर अधिकारी आमच्या बेळगावी येथील घरी आले होते. त्यांना आम्ही योग्य ते सहकार्य केले होते. भविष्यातही आम्ही आयकर अधिकाऱ्यांना सहकार्य करू असे ते म्हणाले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.