शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून सीएनजी किटसाठी १२०० रिक्षांना अनुदान

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

पुणे : शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घ्यावे याकरिता महापालिकेच्यावतीने १२०० रिक्षाचालकांना १ कोटी ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत २०११ पासून २० कोटी रूपयांच्या अनुदानाचे रिक्षाचालकांना वाटप करण्यात आले आहे.

पुणे : शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवून घ्यावे याकरिता महापालिकेच्यावतीने १२०० रिक्षाचालकांना १ कोटी ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत २०११ पासून २० कोटी रूपयांच्या अनुदानाचे रिक्षाचालकांना वाटप करण्यात आले आहे.
शहरामध्ये ४५ हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सीएनजी किट बसवावे याकरिता महापालिकेच्यावतीने प्रोत्साहन दिले जात आहे. पालिकेच्यावतीने २०११-१२ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ हजार रिक्षाचालकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यंदा रिक्षाचालकांच्या अनुदानामध्ये निम्म्याने कपात करण्यात आली आहे, मागील वर्षी २ कोटी ६० लाख रूपयांची तरतुद सीएनजी किट अनुदानासाठी करण्यात आली होती. रिक्षाचालकांना सीएनजी किटसाठी रिक्षा परवाना, आरसी पुस्तक, आरटीओची मान्यता, सीएनजी किट बसविल्याची पावती आदी कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.


चौकट
वर्षरिक्षांची संख्याअनुदान
२०११-१२१६६०२ कोटी
२०१२-१३८७३९१२ कोटी
२०१३-१४१६५०२ कोटी
२०१४-१५२१६१२.६० कोटी
२०१५-१६१२००१. ४४ कोटी