शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

१२... खापरखेडा... अपघात

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

(फोटो-पासपोर्ट)

(फोटो-पासपोर्ट)
दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी
खापरखेडा : रोडच्या कडेने पायी जात असलेल्या तरुणाला भरधाव मोटरसायकलने उडविले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-कामठी मार्गावर सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
ईश्वर चंद्रभान सोनभद्रे (३८, रा. खापरखेडा, ता. सावनेर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. ईश्वर व त्याचा मित्र विकास गेंदलाल कनोजे (३५, रा. खापरखेडा) हे दोघेही खापरखेडा - कोराडी मार्गाने पायी जात होते. दरम्यान, मागून भरधाव येणाऱ्या एमएच-३१/डीबी-३१७४ क्रमांकाच्या मोटरसायलने ईश्वरला जोरदार धडक दिली. त्याला लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. धडक देताच दुचाकीचालक वाहनासह पळून गेला. ईश्वर हा खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी विकासच्या तक्रारीवरून नागपुरातील धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दरम्यान, सदर घटनेचा तपास गुरुवारी खापरखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास रामआसरे मिश्रा, रोशन काळे व शैलेश वऱ्हाडे करीत आहे. (प्रतिनिधी)
***