शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

देशात कोरोनातून बरे झाले १ कोटी ९ लाख लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 5:37 AM

१८ हजार नवे रुग्ण; १३३ जणांचा बळी; उपचाराधीन रुग्णसंख्याही वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात १ कोटी ९ लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले. बुधवारी या संसर्गाचे सुमारे १८ हजार रुग्ण आढळले असून, आणखी १३३ जण मरण पावले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे.

अमेरिकेत लस घेतलेल्यांना मास्क न घालण्याची मुभा

nअमेरिकेत लस घेतलेल्यांना चार भिंतींच्या आत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी एकत्र जमण्याची परवानगी देण्यात आली आहे. nतिथे त्यांना मास्क न घालण्याची किंवा शारीरिक अंतर न पाळण्याची मुभा यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी)ने दिली आहे. 

nमात्र, लस घेतलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे अद्यापही बंधनकारक आहे. nअमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ९८ लाख असून, येत्या काही दिवसांत ती ३ कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या