शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

०२... िहवराबाजार... अपघात

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

(फोटो)

(फोटो)
अपघातात साळा ठार, जावई जखमी
िहवराबाजार िशवारातील घटना : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
िहवराबाजार : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक िदली. यात मोटरसायकलवरील साळ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, जावई गंभीर जखमी झाला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील िहवराबाजार िशवारात शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
राजकुमार कािशराम उईके (३०, रा. सालई घोटी, ता. रामटेक) असे मृत साळ्याचे नाव असून, राजेश भलावी (३५, रा. खैरलांजी, िजल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे जखमी जावयाचे नाव आहे. राजकुमारचे जावई राजेश भलावी हे काही कामािनिमत्त सालई घोटी येथे आले होते. त्यांना खैरलांजी येथे परत जावयचे असल्याने राजकुमार त्यांना एमएच-४०/आर-०६०४ क्रमांकाच्या मोटरसायकलने खैरलांजीला सोडून द्यायला िनघाला. दरम्यान, दोघेही िहवराबाजार िशवारात पोहोचताच िवरुद्ध िदशेने येणार्‍या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक िदली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यात राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोटरसायकलला धडक देणारे वाहन िनळ्या रंगाचा मेटॅडोर असल्याची मािहती काही प्रत्यक्षदशीर्ंनी िदली. राजेशला लगेच उपचाराथर् िहवराबाजार येथील प्राथिमक आरोग्य केंद्रात हलिवण्यात आले. या प्रकरणी देवलापार पोिलसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (वातार्हर)
***