शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

०२... जुगार

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

उमरी िशवारातील जुगार अड्ड्यावर धाड

उमरी िशवारातील जुगार अड्ड्यावर धाड
सहा जणांना अटक : एक लाख रुपयांचा ऐवज जप्त
खापा : सावनेर तालुक्यातील खापा पोिलसांनी उमरी (जामडापाणी) बसथांब्याच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून१ लाख २ हजार ७६० रुपये िकमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रोशन बालाजी बोकडे (२७), मंगेश िकशन आष्टनकर (३५), िनतेश सुधाकर नंदनवार (२२), यशवंत घनश्याम धांडे (२९), शंकर मनोहर बारापात्रे (३०) व अतुल ज्ञानेश्वर कोल्हे सवर् रा. खापा, ता. सावनेर असे अटक करण्यात आलेल्या अआरोपींची नावे आहेत. उमरी (जामडापाणी) िशवारात जुगार खेळला जात असल्यशची गुप्त मािहती खापा पोिलसांना िमळाली होती. सदर मािहतीच्या आधारे पोिलसांनी या िठकणी धाड टाकली. त्यास सदर आरोपी जुगार खेळताना आढळून येताच त्यांना लगेच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तीन मोटरसायकली, चार मोबाईल हॅण्डसेट, ७ हजार ७६० रुपये रोख व जुगारसवचे सािहत्य असा एकूण १ लाख २ हजार ७६० रुपये िकमतीचा ऐवज जप्त केल्याची मािहती पोिलसांनी िदली. याप्रकरणी खापा पोिलसांनी मुंबबई जुगार प्रितबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रितिनधी)
***