शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
3
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
4
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
5
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
6
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
7
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
8
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
9
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
10
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
11
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
12
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
13
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
14
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
15
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
16
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
17
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
18
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
19
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
20
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
Daily Top 2Weekly Top 5

०२... अपघात

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी

दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी
नागपूर : परस्पर िवरुद्ध िदशेने येणार्‍या दोन मोटरसायकलींच्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या वेलतूर - पचखेडी मागार्वर मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
प्रकाश लक्ष्मण रोहणकर (२१) व अतुल िकशोर िशवणकर (२५) दोघेही रा. पांढरगोटा, ता. कुही अशी जखमींची नावे आहेत. प्रकाश व अतुल एमएच-३१/बीडी-४५६२ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होते. प्रवीण िवश्वनाथ घोंगडे (३६, रा. नागपूर), धनराज लाडेबा मेश्राम (२५, रा. आकोली, ता. कुही) व आिशष बंडू काटोरे (२२, रा. ममाळणी, ता. कुही) हे ितघेही एमएच-३१/डीसी-१६२३ क्रमांकाच्या मोटरसायकलने िट्रपल िसट िवरुद्ध िदशेने येत होते. दरम्यान, वेलतूर ते पचखेडी मागार्वर या दोन्ही मोटरसायकलींची जोरदार धडक झाली. यात प्रकाश व अतुल दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वेलतूर पोिलसांनी भादंिव २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रितिनधी)
***