शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

०१... िहंगणा... अपघात

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

िविचत्र अपघातात तरुणाचा मृत्यू

िविचत्र अपघातात तरुणाचा मृत्यू
िहंगणा : भरधाव मोटरसायकलने कारला धडक िदली. यात मोटरसायकलवरील तरुण खाली कोसळताच िवरुद्ध िदशेने येणार्‍या भरधाव एसटी बसने त्याला िचरडले. ही घटना नागपूर-िहंगणा मागार्वरील वानाडोंगरी पिरसरातील वायसीसीई कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
पवन (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे पूणर् नाव कळू शकले नाही. पवन हा मजुरी करायचा. तो गुरुवारी दुपारी गोिवंद रामिसंग उईके यांच्यासोबत एमएच-३१/सीएक्स-७७२८ क्रमांकाच्या मोटरसायकलवर मागे बसून िहंगण्याकडे जात होता. दरम्यान, मोटरसायकलने िहंगण्याककडून नागपूरकडे येणार्‍या कारला धडक िदली. धडक लागताच पवन मोटरसायकलच्या सीटवरून उसळला आिण उजवीकडे फेकल्या गेला. तो रोडवर कोसळताच िहंगण्याहून नागपूरकडे भरधाव येणार्‍या एमएच-४०/८५१२ क्रमांकाच्या एसटी बसच्या चाकाखाली आला. चाक अंगावरून गेल्याने पवनचे शीर धडावेगळे झाले. यात गोिवंद िकरकोळ जखमी झाला. पवनचे पूणर् नाव पत्ता गोिवंदलाही मािहती नव्हता. अपघात होताच कारचालक कारसह घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी एमआयडीसी पोिलसांनी बसचालक िरतेश महादेव पांडे (३२, रा. िगट्टीखदान, नागपूर) यास ताब्यात घेतले. (तालुका प्रितिनधी)
***