शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

दसवेलजवळ अपघातात तरुण ठार

By admin | Updated: September 8, 2016 00:59 IST

दसवेलजवळ अपघातात तरुण ठार

जायखेडा /ताहाराबाद : ताहाराबाद- पिंपळनेर रस्त्यावरील दसवेलजवळ मोटारसायकलला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महाराष्ट्र गुरव समाज युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सुनिल सोनवणे (वय २२) रा. ताहाराबाद या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. सागर सोनवणे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या खाजगी कामा निमित्त मोटार सायकल क्र . एम.एच ४१ ए. के. ९७३५ वरून पिंपळनेरकडे जात होते. यावेळी पिंपळनेर कडून ताहाराबादकडे भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्र.टि.एन. ८८ - ९६३० ने जोरात धडक दिली. यात सागर याचा जागीच मृत्यू झाला. धडक देवुन घटनास्थळावरून ट्रक चालक आपल्या वाहनासह अहवाकडे पळून जात असतांना दसवेल येथील पोलीस पाटील रविंद्र निकम यांनी जायखेडा पोलीसांशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. स्थानिक तरूण व पोलीसांच्या मदतीने त्यास हरणबारी जवळ पकडण्यात यश आले. जायखेडा पोलीसांनी ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)