शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट काम पाडले बंद

By admin | Updated: November 11, 2016 23:28 IST

ममदापूर : ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

ममदापूर : येथे दलित वस्तीत सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम ग्रामपंचायत सदस्यांनी बंद पाडले. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीत रस्ता कॉँक्रीटीकरणाचे काम नुकतेच चालू करण्यात आले; परंतु या ठिकाणी सगळेच नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याने याच वॉर्डातून निवडलेले ग्रामपंचायत सदस्य संजय म्हस्के यांनी सदर काम बंद करून ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांना निवेदन दिले.सदर ठेकेदाराचे कोणतेही बिल अदा करू नये तसेच ठेकेदाराचा ठेका रद्द करून दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दलित वस्ती सुधार योजनेसाठी सतरा लाख रुपये निधी मिळाला असून, सात लाखाचे समाजमंदिर व दहा लाख रुपये खर्च करून अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार आहेत.रस्त्याचे काम सुरू झाले; परंतु रस्ता खोदून त्यावर मोठे दगड नंतर खडी आसे काम करणे गरजेचे असताना सदर ठेकेदाराने मोठे दगड गोटे ट्रॅक्टरच्या साह्याने बिनारस्ता खोदताच रस्त्यावर टाकून कामाला सुरुवात केली आणि एकाच दिवसात रस्त्यावर मोठे दगड टाकून लगेच आहे. (वार्ताहर)