शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूशी रोज पंगा घेणारा वॉर्डबॉय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:28 IST

मालेगाव :कोरोनाशी संपर्क नको म्हणून सर्वच जण सुरक्षितता बाळगत असतात. कुणी बाधित मृत पावला तर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुणी नातेवाईक पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्याच माणसांविषयी अशी अस्पृश्यतेची भावना निर्माण झालेली असताना मालेगाव सारख्या हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष बाधितांच्या संपर्कात राहून धोका पत्करत सेवा बजावणारे वॉर्ड बॉय हे खरे योद्धा आहेत.

मालेगाव : (शफीक शेख) कोरोनाशी संपर्क नको म्हणून सर्वच जण सुरक्षितता बाळगत असतात. कुणी बाधित मृत पावला तर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुणी नातेवाईक पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्याच माणसांविषयी अशी अस्पृश्यतेची भावना निर्माण झालेली असताना मालेगाव सारख्या हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष बाधितांच्या संपर्कात राहून धोका पत्करत सेवा बजावणारे वॉर्ड बॉय हे खरे योद्धा आहेत. मालेगाव महापालिकेत वॉर्ड बॉयचे काम करणारे संजय हिरे हे या योद्ध्यांपैकीच एक.गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटी कामगार म्हणून महापालिकेत वॉर्ड बॉयचे काम करणारे संजय बाबुराव हिरे प्रत्यक्ष कोरोना बाधीत रूग्णांसमवेत राहत आहेत. सटाणानाका भागातील बोरसेनगरमध्ये राहणारे संजय हिरे हे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील कोवीड सेंटरमध्ये वॉर्ड बॉय म्हणून अविरत सेवा बजावत आहेत.बाधीत रूग्णांशी कसे वर्तन करायचे, त्यांना कसा धीर द्यायचा याचे शिक्षण डॉ. संदीप खैरनार, स्वप्नील खैरनार, डॉ. हितेश महाले, डॉ. सपना ठाकरे यांच्याकडून मिळाले. दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता बाधितांना जेवण द्यायचं काम हिरे करतात. कोवीड सेंटरची झाडझुड करण्यापासून पाण्याची व्यवस्था करतात. त्यानंतर पीपीई कीट घालून आत प्रवेश करतात.काम संपल्यावर कीट सॅनिटाईझर करुन नष्ट करतात. रूग्णांना औषधे देण्याचे काम ते स्वत: करत असल्याने बाधितांशी त्यांचा जवळून सरळ संबंध येतो. हिरे आपल्या या सेवाकार्याबदद्दल बोलतात तेव्हा, जीव धोक्यात घालून ते कशाप्रकारे काम करत आहेत, यरुग्णांच्या सेवाकार्याबद्दल समाधानहिरे सांगतात, हातात हॅण्डग्लोज, पीपीई कीट घालून रोजच आमचा दिवस सुरू होतो. एकूण ११ वॉर्ड बॉय येथे कार्यरत आहेत. तीन शिफ्टमध्ये वॉर्ड बॉईजची ‘ड्युटी’ कोवीड सेंटरमध्ये लावलेली आहे. त्यावेळी रूग्णांचे अनेक नातेवाईक रडत येतात. माझ्या नातलगाकडे लक्ष द्या म्हणून विनवणी करतात. काही जण पैसेही देतात; परंतु आम्ही पैसे न घेता बाधितांच्या नातेवाईकांना धीर देतो. स्वत:ची काळजी घ्यायला सांगतो. त्यात बाधितांचे आई, भाऊ, पत्नी, मुले असतात. अनेक रूग्ण ५ ते ६ दिवसातच चांगले होवून घरी जातात. तेव्हा केलेल्या सेवाकार्याबदद्दल समाधान वाटत असल्याचे हिरे म्हकोविड सेंटरमधील रूग्णांना काढे देतो, गोळ्या देतो, कुणाला अंघोळ घालून देतो. काही रूग्ण रडत येतात. त्यावेळी तुम्ही चांगले तंदुरूस्त होवून बाहेर पडाल, असे सांगून त्यांची भीती घालवतो. आजपर्यंत एका जणाचा अपवाद सोडला तर ९९ टक्के रूग्ण बरे होवून गेले आहेत.- संजय हिरे, वॉर्डबॉय

टॅग्स :Nashikनाशिक