शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बंदी असताना स्मार्ट घड्याळाचा वापर भाजपा कार्यकर्त्याला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 12:04 IST

मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरावर बंदी असून पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीपुर्व स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

ठळक मुद्देभाजपाचा कार्यकर्ता नेमका कोण होता?

नाशिक : येथील अंबड गुदामात लोकसभा निवडणूकीच्या नाशिक, दिंडोरी मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बंदी असतानाही भाजपाच्या एका कार्यकर्त्याने मोबाईलऐवजी स्मार्ट घड्याळाचा वापर केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी त्यास अटक केली असून मतमोजणी केंद्रातील कार्यक र्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हा कार्यकर्ता स्मार्ट घड्याळाचा वापर करत बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना माहिती पुरवित होता, असे पोलिसांनी सांगितले.मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरावर बंदी असून पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीपुर्व स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कार्यकर्त्यांनी मोबाईल वापर केला नसला तरी एक कार्यकर्ता मात्र चक्क स्मार्ट घड्याळाचा वापर करत मतमोजणी केंद्रातून बाहेर माहिती पुरविताना पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भाजपाचा कार्यकर्ता नेमका कोण होता? ते अद्याप पोलिसांनी सांगितलेले नाही.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMobileमोबाइलVotingमतदानPoliceपोलिसNashikनाशिक