शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको महाविद्यालयात यम अवतरतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:34 IST

सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्यार्थ्यांशी सहज-संवाद साधतात.

सिडको : सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्यार्थ्यांशी सहज-संवाद साधतात.गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइल वापरल्याने राज्यात अडीच हजार जणांनी जीव गमावला. वाहतूक पोलिसांवर अरेरावी करणारे वाढत असून नियम मोडणारे स्वत:चे, इतरांचे व पर्यायाने समाजाचे मोठे नुकसान करत आहेत. आपल्या चुकीमुळे इतरांना जीव गमवावा लागणे हे वाईटच आहे. आज दिवसेंदिवस उपचार महाग होत असताना स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे प्रबोधन करीत यमाचा वेश परिधान केलेल्या कलावंतांने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.महाविद्यालयात आयोजित या उपक्र माला विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. संयोजन मराठी विभागप्रमुख डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल पाटील यांनी केले. कार्यक्र मासाठी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर, उपप्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, डॉ. मंगला भवर, डॉ. डी. एन. पवार, प्रा. सारिका गांगुर्डे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPlastic banप्लॅस्टिक बंदी