शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगे बाबा स्वच्छता पालखी रथाचे नाशिकमध्ये स्वागत

By admin | Updated: October 21, 2016 02:40 IST

परिभ्रमण : अमरावतीपासून मोहिमेला सुरुवात

नाशिक : ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज मिशन, अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी रथाचे आज नाशिकमध्ये आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे व उपाध्यक्ष देवराव सोनटक्के, विजय देसाई, जयराम वाघ यांनी शासनाचे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आहे. शहरात पालखी दाखल झाल्यानंतर सेवामंडळाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी वाघ यांच्या हस्ते संत गाडगे महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी योगेश रोकडे, कैलास देवरे, विजय शिरसाठ, सुरेश शिरोडे, प्रमोद बोरसे, विष्णू पवार, रवींद्र कुंवर, मनोज म्हस्के, जितेंद्र खैरनार, अमोल राऊत, शंकर बोरसे, बजरंग दलाचे पदाधिकारी बाळा माथुरे, संजय मुळक, साळवे, विजय निकम, हेमंत अमृतकर, आठल्ले तसेच सिडको परीट- धोबी समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, यावेळी महाराष्ट्र राज्य परीट- धोबी संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सीटू भवन येथे घेण्यात आली. कार्याक्रमास सिडको परीट- धोबी समाज सेवा संस्था व पवननगर शिक्षणसंस्था यांचे सहकार्य लाभले.